म्हसळा तालुक्यात श्रीवर्धन- गोरेगाव रस्त्यावर वडाचेझाड पडून तब्बल १ तास वाहतुक ठप्प! वणव्याची करामत : खाजगी जमिन मालकांचे होतेदुर्लक्ष.
म्हसळा प्रतिनिधी: (संजय खांबेटे):-थंडी संपून उन्हाळा वाढू लागला की, कोकणातला वणव्यांचा प्रश्न प्रतिवर्षी ज्वलंत बनू लागतो. तरुणांनी धरलेला मुंबईचा रस्ता,दिवसेंदिवस पडिक राहणारी जमीन, त्या जमिनीत...
