सनदी अधिकार्यांना देणार छत्रपती शिवरायांच्या राजकारभाराचे धडे!
८ जुलै वार्ता: राज्यातील सनदी अधिकार्यांना छत्रपती शिवरायांच्या राजकारभाराचे धडे दिले जाणार आहेत. शिवरायांच्या राजकीय कारकिर्दीतील अनुभव, कार्य आणि संदर्भ यांचे संकलन, संपादन आणि प्रकाशन...
