उठ भगिनी जागी हो, चंडी दुर्गा गार्गी हो । भगीनींनो स्वतःमधील क्षात्रवृत्ती जागृत करून राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सिद्ध व्हा !
प्रस्तावना : ८ मार्च हा दिवस जागतिक महिलादिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीत अनेक विद्वान, पराक्रमी, कुशल महिला होऊन गेल्या. वैमानिक,डॉक्टर,इंजीनिअर,अंतराळवीर अश्या सर्वच क्षेत्रात...
