२ मे रोजी नैरोबी केनिया येथे दुसऱ्या आंतरराष्ट्रीय हृदयंगम मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन.
सावंतवाडी प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य मराठी भाषा विभाग व कोकण मराठी साहित्य परिषद रत्नागिरी विभव इंटरनॅशनल कल्चरल एज्युकेशन अँड सोशल फोरम आणि महाराष्ट्र मंडळ नैरोबी यांच्या...
