महाकवी कालिदास संस्कृत साधना’ पुरस्काराच्या रकमेत वाढ करावी !….सुनील घनवट, राज्य संघटक, महाराष्ट्र आणि छत्तीसगड
सिंधुदुर्ग वार्ताहर: २४ फेब्रुवारी: महाराष्ट्र शासनाकडून संस्कृत भाषेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी संस्कृत पंडित, वेदमूर्ती, संस्कृत शिक्षक, संस्कृत प्राध्यापक, संस्कृत भाषेसाठी काम करणारे कार्यकर्ते यांना ‘महाकवी कालिदास...
