स्टोरी

बागवे हायस्कुल मुख्या. किशोर चव्हाण यांना पुरस्कार प्रदान!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: धम्मविचार साहित्य व संस्कृती संम्मेलन अध्यक्ष संजय आवटे यांच्या हस्ते राज्यस्तरीय  सावीत्रीमाई पुरस्कार मसुरे येथील आर पी बागवे हायस्कुल व  उच्च माध्यमिक तांत्रीक विद्यालयाचे मुख्याध्यापक आयु. किशोर अर्जून चव्हाण  यांना  प्रदान करण्यात आला.यावेळी डॉ. सतीशकुमार पाटील, विजया कांबळे, डॉ.नंदकुमार गोंधळी,अॅड.करुणा विमल, मालवणचे  आयु.सिध्दार्थ जाधव, संजय जाधव, विलास वळंजु, ग्रामसेवक भाई जाधव उपस्थित होते.फोटो: मसुरे येथील आर पी बागवे हायस्कुल मुख्याध्यापक आयु. किशोर चव्हाण यांना पुरस्कार प्रदान करताना मान्यवर छाया: स्वामी आर्ट


Spread the love

Related posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे १२ एप्रिल २०२३ रोजी कल्याण पूर्वेत होणार दणक्यात आगमन !

news

राज्य ऑलिंपिक असो. च्या महासचिवपदी संजय शेटे.! संजय शेटे यांचे उद्योजक निनाद धुरी यांनी केले अभिनंदन..!

news

निधी केळुसकर आणि अर्शीन शेख ठरल्या सिंधुदुर्ग डान्सिंग सुपरस्टार..! कुडाळच्या चिमणी पाखर संस्थेचं आयोजन 

news

Leave a Comment