आजगाव – धाकोरे गावात मायनिंग सुरू करण्याबाबत हालचाली सुरू,ग्रामस्थांचा जोरदार विरोध…!
आजगाव प्रतिनिधी (दिनेश मयेकर): गुरुवार दिनांक ०४ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ०६ वाजता JSW (जिंदाल कंपनी )चे अधिकारी मायनींग संदर्भात पत्र घेऊन ग्रामपंचायत ऑफिस मध्ये...
