Category : स्टोरी

आजच्या ताज्या बातम्या वाचा, महाराष्ट्राच्या राजकारणाच्या बातम्या, ताज्या बातम्या, प्रमुख बातम्या. जागतिक घडामोडी ,स्टोरी ,राजकारण,जाहिरात ,स्पोर्ट,क्राईम, Maharashtra news network ,Story, politics, Advertising, Sport, Crime, Maharashtra politics news

स्टोरी

सावंतवाडीतील ५६ कोटी रुपयांच्या २४तास पाणीपुरवठा योजनेची स्वतंत्र गुणवत्ता तपासणी करण्याची मागणी !

प्रसाद परब
सावंतवाडी: शहरात राबविण्यात येत असलेल्या सुमारे ५६ कोटी रुपयांच्या २४तास पाणीपुरवठा योजनेअंतर्गत झालेल्या कामांची स्वतंत्र गुणवत्ता तपासणी (क्वालिटी ऑडिट) करून त्याचा अहवाल जनतेसमोर जाहीर करावा,...
स्टोरी

आडवली येथील सुशीला घाडीगावकर यांचे निधन!

प्रसाद परब
​मसुरे (प्रतिनिधी): मालवण तालुक्यातील आडवली घाडीवाडी येथील रहिवासी श्रीमती सुशीला कृष्णा घाडीगावकर (वय ८० वर्ष) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या जाण्याने...
स्टोरी

खोटले येथील स्वामी माऊलींच्या पालखीने अक्कलकोट नगरी निनादली..! स्वामी नामाचा गजर आणि ढोल-ताशांचा थरार

प्रसाद परब
मसुरे प्रतिनिधी: श्री स्वामी समर्थ श्रद्धास्थान, श्री क्षेत्र खोटले येथील पादुका पालखी अक्कलकोट परिक्रमा स्वामी भक्तांच्या अपूर्व उत्साहात संपन्न झाली.सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, मुंबई येथून आलेले...
स्टोरी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जन्मदिवसानिमित्त केतन सावंत यांच्या तर्फे नेमळे येथे शालेय उपयोगी साहित्याचे वाटप.

प्रसाद परब
सावंतवाडी: राज ठाकरे यांनी आदेश दिला आपला जन्मदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करावा त्यानुसार मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष श्री.केतन...
स्टोरी

कल्याण-शीळ रोडवर ‘विकासा’चा गाजावाजा; मात्र प्रत्यक्षात पाण्याचा ठणठणाट!
हजारो कोटींची गुंतवणूक करून घर घेणारे नागरिक तहानलेले; प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर संताप

प्रसाद परब
कल्याण | महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : कल्याण-शीळ रोडवर गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले आहे. ‘लोढा पलावा’, ‘रनवाल सिटी’ यांसारखे अनेक मोठे आणि गगनचुंबी...
स्टोरी

झाराप गावचे सुपुत्र श्री.लक्ष्मण कुशा पाटकर कोकणरत्न पुरस्काराने सन्मानित.

प्रसाद परब
कुडाळ: कुडाळ तालुक्यातील झाराप गावचे सुपुत्र श्री.लक्ष्मण कुशा पाटकर यांना त्यांनी केलेल्या शैक्षणिक, सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रातील कामगीरीची दखल घेऊन कोकण रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात...
स्टोरी

काव्यगंध संमेलनात अशोक मिठबांवकर यांनी गाजवली कवी मैफल.

मिठबाव प्रतिनिधी: शिर्डी येथील शांतीकमल हॉल मध्ये काव्यगंध ३ रे राज्यस्तरीय कविसंमेलनात उत्साहात संपन्न झाले. ज्येष्ठ चित्रपट, गीतकार, कवी व लेखक बाबासाहेब सौदागर यांच्या अध्यक्षतेखाली...
क्राईमस्टोरी

Featured ठाणे: हिरानंदानीतील रिकी’स बारमध्ये अल्पवयीन मुला-मुलींना दारू; फुटपाथवर धुमाळी, पोलिस मात्र मुकं बघत!

प्रसाद परब
ठाणे | महाराष्ट्र न्यूज : कासरवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील हिरानंदानी येथील रिकी’स बार अँड किचनमध्ये रोज रात्री उशिरापर्यंत फुटपाथवर टेबल लावून अल्पवयीन मुला-मुलींसह ग्राहकांना दारू...
क्राईमस्टोरी

मिरा रोडमध्ये धाडसत्र: सी क्वीन पॅलेस ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांची मोठी कारवाई, १२ मुलींना ताब्यात घेतले

प्रसाद परब
मीरा रोड मुंबई | महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : मीरा रोड येथील मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील दाराज ढाब्याजवळ असलेल्या सी क्वीन पॅलेस ऑर्केस्ट्रा बारमध्ये काशिगाव पोलिस ठाण्याच्या पथकाने...
क्राईमशिक्षणस्टोरी

नवीन पनवेल व खांदा कॉलनीत नशेच्या पानांचे वाढते पेव; खिमामयुक्त पानातून युवापिढी नशेच्या विळख्यात !

प्रसाद परब
पनवेल | महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : नवीन पनवेल आणि खांदा कॉलनी येथील शैक्षणिक संस्थांच्या परिसरात आणि गजबजलेल्या चौकांमध्ये सध्या ‘नशेच्या पानांचे’ पेव फुटले आहे. नेहमीच्या...