स्वच्छ सर्वेक्षण निवडी अंतर्गत गोळवण सरपंचांचा पालकमंत्री करणार सन्मान!
जिल्ह्यातून १५ ग्रामपंचायतचा समावेश…. मसुरे प्रतिनिधी: स्वच्छ सर्वेक्षण (ग्रा) २०२३ अंतर्गत जिल्हास्तरावर निवड झालेल्या मालवण तालुक्यातील गोळवण ग्रामपंचायत सरपंच सुभाष लाड व ग्रामसेवक...
