एस. आर. दळवी फाउंडेशन द्वारे वायंगणी समुद्रकिनारा स्वच्छता मोहीमेचे आयोजन….
सावंतवाडी (बांदा): पर्यावरण संवर्धनाचा वसा हाती घेतलेल्या राज्यस्तरीय एस. आर. दळवी फाउंडेशनने आपल्या उपक्रमांतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंती दिनी सोमवारी २ ऑक्टोंबर रोजी वेंगुर्ला...
