अप्पासाहेब पटवर्धन यांच्या १२९ व्या जयंतीनिमित्त गोपुरी आश्रम येथे आयोजित कार्यक्रमात प्रा. रुपेश पाटील मान्यवरांच्या हस्ते सन्मानित….
सावंतवाडी: येथील सुप्रसिद्ध व्याख्याते तथा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक तज्ज्ञ प्रा. रुपेश पाटील यांना कोकण गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांच्या १२९ व्या जयंतीनिमित्त गोपुरी आश्रम येथे आयोजित...
