भाजपाचे बडे नेते गुरविंदर सिंह छाबडा आणि त्यांच्या पत्नीची प्रकृती धोक्याबाहेर! एसीपी बृजनारायण यांची दिली माहिती.
उत्तर प्रदेशम कानपूरमध्ये भाजपाचे बडे नेते आणि त्यांच्या पत्नीनं विषारी पदार्थाचं सेवन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला असल्याची काल घडली. भाजपाचे बडे नेते गुरविंदर सिंह...
