अतिवृष्टीमुळे चाफेखोल प्राथमिक शाळेची जुनी इमारत कोसळली! तर शाळेला सुट्टी असल्याने अनर्थ टळला…..
मालवण: मुसळधार पावसामुळे मालवण तालुक्यातील चाफेखोल येथील प्राथमिक शाळा चाफेखोल नं. १ ची इमारत कोसळली.सुदैवाने शाळेला सुट्टी असल्याने अनर्थ टळला. आठ दिवसात प्रशासनाने दखल न...
