मालवण तालुक्यात आ. वैभव नाईक यांनी विविध ठिकाणच्या बुथवर भेट देऊन मतदानाचा घेतला आढावा
महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण. खा. विनायक राऊत यांच्या विजयाचा केला निर्धार सिंधुदुर्ग: रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे.कडाक्याचे ऊन...
