युवतीने हिंदू देवतांची विटंबना करणारी पोस्ट टाकल्याने भाजपा आक्रमक!
कणकवली: पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करा आणि हिंदू देवतांची विटंबना करणारी पोस्ट येथील युवतीने इंस्टाग्रामवर (सोशल मिडिया ) टाकल्याने भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे....
