मुख्याध्यापक जयवंत पाटील राष्ट्रीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कारांने सन्मानित.
सावंतवाडी: दाणोली येथील कै बाबुराव पाटेकर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक जयवंत पाटील यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार’ देऊन सन्मानित...
