गेळे डुरेवाडी येथील श्री कुलदेवता बंडवसाचा पुनः प्राणप्रतिष्ठापना सोहळा शुक्रवारी ९ मे रोजी होणार.
आंबोली प्रतिनिधी: आंबोली नजीक गेळे डुरेवाडी येथील श्री कुलदेवता बंडवसाचा पुनः प्राणप्रतिष्ठापना सोहळा शुक्रवारी ९ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त सकाळी ७ वाजता...
