स्टोरी

अखिल भारतीय मराठा महासंघ सावंतवाडी यांच्या वतीने कै. मा.विकास भाई सावंत यांच्या शोकसभेचे आयोजन.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास भालचंद्र सावंत यांचे १५ जुलै रोजी दुःखद निधन झाले.  अखिल भारतीय मराठा महासंघ सावंतवाडी यांच्या माध्यमातून कै. विकास भाई सावंत यांच्या दुःखद निधनाची शोकसभा सोमवार दिनांक २१ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५:०० वाजता राणी पार्वती देवी हायस्कूल च्या हॉल मध्ये ठेवण्यात आली आहे.  सदर शोकसभेला विकास भाईंवर प्रेम करणाऱ्या सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघ सावंतवाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.


Spread the love

Related posts

१५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशल मीडिया वापरासाठी पालकांची परवानगी आवश्यक!

news

सह्याद्री फाउंडेशन मान्सून महोत्सव निमित्त आयोजित रानभाज्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद.

news

एमपीएससी परीक्षा ऑफलाईन घेण्यासाठी विलवडेच्या सुपुत्राचे सहकाऱ्यांसह एमपीएससी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू.

प्रसाद परब

Leave a Comment