डॉ. अपर्णा नांदेडकर फाउंडेशनतर्फे मसुरेतील २० मुले दत्तक
मसुरे प्रतिनिधी: (पेडणेकर): डॉ.अपर्णा नांदेडकर फाउंडेशन, कोल्हापूरच्या वतीने मसुरे मागवणेवाडीतील वीस मुले शालेय शिक्षणासाठी दत्तक घेण्यात आली. या मुलांना इयत्ता बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी लागणारा सर्व शैक्षणिक...
