९५ टक्क्यांहून अधिक ग्रामस्थ आणि कोकणवासियांचा रिफायनरी प्रकल्पाला विरोधच !
केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीपसिंह पुरी यांची भेट घेऊन रिफायनरीविरोधी संघटनेच्या पदाधिकार्यांची स्पष्टोक्ती रत्नागिरी: राजापूर तालुक्यातील बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाला होत असलेला विरोध आता कोकणात पसरून तो...
