स्टोरी

गोळवण चव्हाणवाडी येथे स्मशान शेडचे लोकार्पण!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी:

 

भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी खासदार श्री. निलेश राणे यांच्या प्रयत्नाने व भाजप तालुका अध्यक्ष श्री.धोंडी चिंदरकर यांच्या शिफारशीनुसार व पालक मंत्री श्री. रवींद्र चव्हाण यांनी मंजूर केलेल्या गोळवण चव्हाणवाडी येथील स्मशान शेडचे लोकार्पण नाभिक समाजाचे राज्य संघटक श्री. विजय चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सरपंच श्री. सुभाष लाड, ग्रामपंचायत सदस्य श्री. शरद मांजरेकर, मेघा गावडे, बूथ प्रमुख श्री.भाई चिरमुले, आदर्श गाव सस्था प्रमुख श्री. मंगेश सावंत, नंदू नाईक,रमेश परब,संतोष चव्हाण, संदेश पवार, तसेच वाडीतील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.


Spread the love

Related posts

मुलांच्या जडणघडणीत पालकांची सजग भूमिका महत्त्वाची…! – प्रा. रुपेश पाटील

news

लंम्पी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आसोली ग्रामपंचायत कडून गुरांना मोफत लसीकरण!

news

महाराष्‍ट्र प्रिव्‍हेन्‍शन ऑफ कट प्रॅक्‍टिस’, हा कायदा सुधारित स्‍वरूपात त्‍वरित लागू करावा,

news

Leave a Comment