समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सेवाकार्य करा : गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे
नाशिक प्रतिनिधी :- अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या माध्यमातून सेवेकर्यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सेवाकार्य करुन योगदान द्यावे, असे आवाहन सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाऊली श्री....
