जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हापरिषद अंतर्गत नागरिकांच्या समस्या आ. वैभव नाईक यांनी लावल्या मार्गी
सिंधुदुर्ग प्रतिनिधी नागरिकांची विविध कामे, प्रश्न व समस्या मार्गी लावण्यासाठी आज आमदार वैभव नाईक यांनी ओरोस येथे जिल्हाधिकारी कार्यालयात भेट दिली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांच्या...
