गोवा पर्वरी येथील विद्या प्रबोधिनी विद्या संकुल येथे एकदिवशीय शिवशंभू विचार दर्शन कार्य शाळेचे आयोजन….
गोवा: गोवा येथील राष्ट्रीय स्वधर्म संस्कार मंडळ शिवशंभू विचार दर्शन मंच आणि गोवा राज्य पुरातत्त्व व पुराभिलेख खाते यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी १९ नोव्हेंबर रोजी...
