पारंपरिक वाद्ये वाजवणार्यांवर गुन्हे नोंद : गणेशोत्सव मंडळांमध्ये असंतोष !
मुंबई: वर्ष २०२२ मधील गणेशोत्सवाच्या काळात श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्ये वाजवल्याच्या प्रकरणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यावर पोलिसांकडून गुन्हे नोंदवण्यात आले...
