संचमान्यतेचे सुधारित निकष अन्यायकारक! जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे
प्राथमिक शिक्षक भारतीने वेधले शिक्षणाधिकाऱ्यांचे लक्ष. मसुरे प्रतिनिधी: संचमान्यतेचे सुधारित निकष व शिक्षक संवर्गासाठी पेहरावा बद्दल मार्गदर्शक सूचना अन्यायकारक असल्याने त्याच्या विरोधात राज्यभर महाराष्ट्र...
