स्टोरी

आ. वैभव नाईक यांनी कुटूंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क.

Spread the love

कणकवली: लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज कुटूंबासमवेत मतदानाचा हक्क बजावला.कणकवली शहरातील शिवाजीनगर येथील जि.प. शाळा नंबर ५ येथील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केले. यावेळी इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार खा. विनायक राऊत हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास आ. वैभव नाईक यांनी व्यक्त केला.

 

यावेळी आ.वैभव नाईक यांच्या आई सुषमा नाईक, पत्नी स्नेहा नाईक, मुलगी नंदिनी नाईक, भाऊ सतीश नाईक, सुशांत नाईक ,संकेत नाईक,सेजल नाईक, मयुरी नाईक यांनी मतदान केले.


Spread the love

Related posts

आमदारांच्‍या पात्रतेविषयीच्‍या सुनावणीचे थेट प्रक्षेपण करण्‍याची काँग्रेसची मागणी!

news

एकमुखी दत्तमंदिर व श्री वासुदेवानंद सरस्वती पादुका मंदिर कलशारोहण सोहळ्याला कलश मिरवणुकीने सुरुवात.

क्रांती दिना निमित्ताने कोमसाप सावंतवाडी शाखेतर्फ स्वातंत्र्य सैनिक एस. आर. सावंत व संस्थेचे अध्यक्ष डी.बी. वारंग यांचा सत्कार!

news

Leave a Comment