स्टोरी

रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदार संघात ११ वाजेपर्यंत २१.१९%  मतदान

Spread the love

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: रत्नागिरी विधानसभा मतदार संघात १५ चिपळूण विधानसभा मतदार संघात २४.१८%, राजापूर विधानसभा मतदार संघात २३.६८%, कणकवली विधानसभा मतदार संघात २२.९%, कुडाळ विधानसभा मतदार संघात २१.४०%, सावंतवाडी विधानसभा मतदार संघात २१.७४ % मतदान झाले.


Spread the love

Related posts

जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांचे झोपण्या-बसण्याचे होणारे हाल पाहून सामाजिक बांधिलकीच्या रुपा मुद्राळे देणार टेबल्स, ब्लॅंकेट्स व चटया.

news

सावंतवाडी नगरपालिकेतील इंदिरा गांधी व्यापारी संकुलात गणेश चतुर्थी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

news

पुणे येथे श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीमध्‍ये ‘लेझर’ प्रकाशामुळे २३ वर्षीय तरुणाची दृष्‍टी अधू झाली !

news

Leave a Comment