स्टोरी

किरण सामंत यांना तातडीने पोलीस प्रोटेक्शन देण्यात यावे – आ. वैभव नाईक

Spread the love

सिंधुदुर्ग: किरण सामंत हे आज सकाळपासून नॉट रिचेबल असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांवर आल्या आहेत. कोकणात झालेल्या या आधीच्या निवडणुकांमध्ये दहशतवादी प्रवृत्तीने कायम डोके वर काढले आहे.आणि दहशतवादी प्रवृत्ती आज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांना समोर पराभव दिसू लागल्याने त्या कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्यामुळे किरण सामंत यांना तातडीने पोलीस प्रोटेक्शन देण्यात यावे. अशी मागणी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.


Spread the love

Related posts

सावंतवाडी न. पा. प्रशासकीय कार्यभार प्रभारी कर्मचा-यांच्या खांद्यावर.

news

कलंबिस्त येथे जिल्हास्तरीय कृषी व पशुसंवर्धन दुग्ध विकास जिल्हास्तरीय शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन

news

कारिवडे येथिल श्री देवी कालिका मंदिरात दि.२२ जानेवारी दिवशी श्री राम आनंदोत्सव साजरा होणार…!

news

Leave a Comment