मुणगे येथे महाआरती सह कारसेवकांचा सत्कार…!
मसुरे प्रतिनिधी: अयोध्यानगरीत श्रीराम मंदिर उद्घाटन व श्रीराम प्रभूंच्या मुर्ति प्राणप्रतिष्ठापना सोहळ्या निमित्ताने देवगड तालुक्यातील मुणगे गावची ग्रामदेवता श्री भगवती देवालयात महाआरतीचे आयोजन करण्यात आले...
