श्री राम वाचन मंदिर मध्ये स्व. विद्याधर भागवत स्मृती काव्यवाचन स्पर्धा संपन्न!
सावंतवाडी प्रतिनिधी: येथील श्री राम वाचन मंदिर मध्ये स्व. विद्याधर भागवत स्मृती काव्यवाचन स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत प्रथम क्रमांक कोंडुरा स्कूलच्या शिक्षिका नंदा...
