उत्तम पवार स्मृती रक्तदान शिबिर १० एप्रिल रोजी! दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग चे आयोजन
कणकवली (प्रतिनिधी) : दर्पणचे संस्थापक, विद्रोही साहित्यिक,आंबेडकरी चळवळीचे प्रेरणास्थान उत्तम पवार यांच्या स्मृती जाग्या रहाव्यात यासाठी त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गच्या वतीने १०...
