सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणबुडी प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याच्या निषेधार्थ कुडाळ युवासेना आक्रमक….!
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणबुडी प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याच्या निषेधार्थ कुडाळ तालुक्यातील प्रत्येक कॉलेजच्या बाहेर तसेच कुडाळ बस स्थानकाच्या बाहेर सह्यांची मोहीम घेणार…! युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी. आमदार...
