स्टोरी

सामंत ट्रस्ट तर्फे गरजू व्यक्तींना धनादेश प्रदान…!

Spread the love

सावंतवाडी: आज सावंतवाडी येथील डॉ परूळेकर नर्सिंग होम येथे मुंबई येथील सामंत ट्रस्ट तर्फे गरजू व्यक्तींना धनादेश प्रदान करण्यात आले.

 

बांदा येथील निराधार असलेल्या भूमिका पाटील, बांदा येथील कर्करोग पीडित ओंकार सावंत, बांदा येथील इश्वरी म्हावळणकर या विद्यार्थिनीला शिक्षणासाठी, किडनी आजाराने त्रस्त असलेल्या कोलगाव येथील प्रियांका दळवी, अर्धांगवायूने त्रस्त असलेल्या माणगाव येथील विशाल केसरकर,कुडाळ येथील मंगला खानोलकर यांना शस्त्रक्रियेसाठी आणि सावंतवाडी येथील गोविंद चव्हाण अशा सात गरजू लाभार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे धनादेश डॉ जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.


Spread the love

Related posts

मोगल आणि ब्रिटीश यांच्याकडे चाकरी करणार्‍या लाचार हिंदूंमुळेच भारताला उशिरा स्वातंत्र्य मिळाले ! – पू. भिडेगुरुजी

news

सावंतवाडी येथे १४ जून रोजी ‘सम्राट संगीत सितारा प्राथमिक फेरी संपन्न

news

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘अमृत भारत रेल्वे स्थानक’ योजनेचे उद्घाटन !

news

Leave a Comment