सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा वर्गावर सातत्याने अन्याय…! युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी
साधं परीक्षा केंद्र जिल्ह्यात ठेवता येत नाही, जिल्ह्यातील मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. जिल्हा न्यायालय भरती परीक्षा केंद्र पुन्हा जिल्ह्याबाहेर, यादेखील भरतीत झोल होणार…! युवासेना तालुकाप्रमुख योगेश...
