कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता!प्रशासनाच्या सतर्कतेच्या सूचना….
२५ जुलै वार्ता: कोल्हापूर जिल्ह्यात सातत्याने होत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील स्थिती गंभीर होत आहे. कोल्हापूर-गगनगिरी, तसेच कोल्हापूर-आंबोली मार्ग बंद असल्याने कोकणात जाण्यासाठीचा मार्ग बंद झाला...
