लोकमान्य टिळक यांचे स्वातंत्र्यलढ्यातील समर्पण हे देशवासियांना नेहेमीच प्रेरणा देत राहील! पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकमान्य टिळकांच्या जयंतीनिमित्त ट्वीट करून अभिवादन. १ ऑगस्ट वार्ता: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट’च्या वतीने लोकमान्य टिळक राष्ट्रीय...
