कोकण रेल्वेच्या कोल्हापूर-वैभववाडी मार्गाला राष्ट्रीय नियोजन गटाचा हिरवा कंदील !
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: कोकण रेल्वेला जोडणार्या कोल्हापूर-वैभववाडी मार्गाला ‘पी.एम्. गतीशक्ती’ अंतर्गत शिफारस करण्यात आली आहे. या मार्गासाठी ३ सहस्र ४११ कोटी रुपये व्यय अपेक्षित आहे. ही...
