बांदिवडे येथे घराचे छप्पर कोसळून अडीच लाखाचे नुकसान! सुदैवाने जीवित हानी टळली…
मसुरे प्रतिनिधी: बांदीवडे बाजारवाडी येथील मंगल अनंत मांजरेकर यांच्या राहत्या घराचे छपर गुरुवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास अचानक संपूर्ण कोसळून सुमारे अडीच लाखाचे नुकसान...
