स्टोरी

ओणी येथे आज आमनेसामने डबलबारी भजन सामना!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: 

 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील श्री नवलादेवी मंदिर येथे आज २२ ऑक्टोबर रोजी रात्र नऊ वाजता आमने-सामने डबलबारी भजनाच्या जंगी सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. बुवा श्री समीर महाजन(मुणगे, ता देवगड) विरुद्ध बुवा निखिल राणे (जोगेश्वरी मुंबई) यांच्यात हा सामना होणार आहे. बुवा समीर महाजन यांना पखवाज साथ तुषार परब, तबला सुनील बोरकर आणि बुवा निखिल राणे यांना पखवाज साई सावंत आणि तबला सागर राणे साथ करणार आहेत. भजन रसिकांनी उपस्थिती दर्शविण्याचे आवाहन नवलादेवी नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.


Spread the love

Related posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी 2000 रुपयांची नोट चलनात आणण्याच्या बाजूने नव्हते! नृपेंद्र मिश्रा

news

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग अवजड वाहतुकीस बंद!

news

आपली प्राथमिक मराठी शाळा वाचवण्यासाठी प्रयत्न करूया “शिकलो ती शाळा स्वच्छ व सुंदर बनवण्याचे भाग्य लाभले..! रवी जाधव. 

news

Leave a Comment