अक्कलकोटच्या पुरातन श्रीराम मंदिरातही २२ रोजी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन…! अध्यक्ष महेश इंगळे
मसुरे प्रतिनिधी: अयोध्यातील ऐतिहासिक नुतन श्रीराम मंदिर निर्मितीनंतर येत्या सोमवार दिनांक २२ जानेवारी रोजी विक्रम संवत २०८०, शालिवाहन शके १९४५, मिती पौष शुक्ल द्वादशी रोजी अभिजीत...
