आमदार वैभव नाईक यांनी मान्सून महोत्सवाला भेट देत दशावतारी कलाकारांना दिले प्रोत्साहन!
प्रेक्षकांत बसून घेतला नाटकाचा आस्वाद…! आयोजकांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप सिंधुदुर्ग: दशावतार ही कला प्रत्येकाच्या मनात घर करून आहे. या कलेचे आणि कोकणी माणसाचे अतुट...
