श्री पंचम खेमराज महाविद्यालय व ऑन कॉल रक्तदाते संस्था सिंधुदुर्गच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन.
सावंतवाडी(दीपक पटेकर): लेफ्ट.कर्नल हि. हा. श्रीमंत शिवरामराजे भोंसले (राजेसाहेब) यांचे जनशताब्दी वर्ष तसेच श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या संस्थापक दिनानिमित्त गुरुवार दिनांक १३ ऑगस्ट २०२६ रोजी...
