अप्पर आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे आरोग्य सेवक पदोन्नती प्रक्रिया न झाल्याने कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हापरिषद प्रशासनाच्या विरोधात धरणे आंदोलन करणार..!
कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या आजच्या बैठकीत निर्णय. सावंतवाडी: कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची बैठक शासकीय विश्रामगृह कणकवली येथे कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न...
