पोलीस उपअधीक्षक शेख यांनीच मराठा आंदोलकांवर लाठीमार करण्याचा आदेश दिला होता !
जालना: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाची मागणी करणार्या आंदोलकांवर लाठीमार करण्याचा आदेश जालना जिल्ह्याचे पोलीस उपअधीक्षक आर्. सी. शेख यांनी दिला होता, अशी...
