अजिंठा आणि वेरूळ लेणी पहाण्यासाठी जातांना उग्र ‘परफ्यूम’ आणि लाल रंगाचे कपडे टाळा!
छत्रपती संभाजीनगर:– जिल्ह्यातील जगप्रसिद्ध अजिंठा-वेरूळ लेणी पहाण्यासाठी येणार्यांची संख्या मोठी आहे. केवळ भारतच नव्हे, तर जगभरातील पर्यटक या ठिकाणी येत असतात; मात्र मागील काही दिवसांत...
