स्टोरी

ब्रिटनमधून कोहिनूर हिरा परत आणण्यासाठी भारताकडून हालचाली!

Spread the love

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: ब्रिटनमधील अनेक वस्तूसंग्रहालयामध्ये कोहिनूर हिर्‍यासह अनेक कलाकृती ठेवण्यात आल्या आहेत. त्या भारताला परत मिळाव्यात, यासाठी वारंवार ब्रिटनकडे मागणीही केली आहे. यांतील काही वस्तू परत भारताला देण्यात आल्या आहेत. आता कोहिनूर आणि अन्य मूर्ती परत मिळण्यासाठी ब्रिटनशी चर्चा चालू करण्यात आली आहे.यासाठी सरकारकडून ‘प्रत्यार्पण अभियान’ चालवण्यात आले आहे. भारतीय संस्कृती मंत्रालयाचे सचिव गोविंद मोहन यांनी सांगितले की, या वस्तू भारतात परत आणण्यासाठी मोदी सरकार प्राधान्याने प्रयत्न करत आहे. या वस्तू आणि मूर्ती आणणे हे भारताच्या धोरणांच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग आहे.


Spread the love

Related posts

मला इंजेक्शन देऊन ठार मारण्याची शक्यता! – इम्रान खान यांचा आरोप….

news

समता महिला मंडळ सावंतवाडी या सेवाभावी मंडळाकडून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला दोन हाय टच एक्वागार्डच्या मशीन सुपूर्त

news

कट्टा येथे साने गुरुजी पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम!

news

Leave a Comment