भरतगड इंग्लिश मिडीयम स्कुल येथे गुणवंतांचा सत्कार!
मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): माता काशीबाई मेमोरियल चॅरिटेबल स्ट्रस्ट संचालित भरतगड इंग्लिश मिडियम स्कूल मसुरे या प्रशालेच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संस्था अध्यक्ष प्रकाश परब यांच्या उपस्थितीत...
