सगळे एकत्र आलो हेच सावंतवाडीतले “रामराज्य”…!
सर्वपक्षियांची “फटकेबाजी”; ओंकार कलामंचच्या जल्लोषला उत्स्फूर्त प्रतिसाद…! सावंतवाडी,ता.२३: “जल्लोष रामलल्लाचा” या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपा, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी असे सर्व पक्षाचे पदाधिकारी एकाच व्यासपीठावर आले....
