कोळंब येथील समर्थ मंगल कार्यालयात फार्मासिस्ट रिफ्रेशर कोर्सचे आयोजन
मालवण प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट असोसिएशन आणि महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी १२ मे रोजी मालवण तालुक्यातील कोळंब येथील समर्थ मंगल कार्यालयात...
